Posts

Showing posts with the label DASHERA

happy dashera

Image
HAPPY DASHERA वाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे खास असे,जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,मनोमनी प्रेमच प्रेम वसे…विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! dashera3 झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी… dashera2 dashera3

happy dashera

Image
HAPPY DASHERA दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न… सोन्या सारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच रहा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!