happy dashera
HAPPY DASHERA वाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे खास असे,जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,मनोमनी प्रेमच प्रेम वसे…विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! dashera3 झेंडूची फुले केशरी केशरी, वळणावळणाचे तोरण दारी, गेरूचा रंग करडा तपकिरी, आनंदे अंगणी रांगोळी नाचरी, कृतकृत्याचा कलश रुपेरी, विजयादशमीची रीत हि न्यारी… dashera2 dashera3
Comments
Post a Comment